Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का

Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का


मला जग सोडून जावे असे वाटते, धनंजय मुंडेला संपविणयाचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (२० ऑक्टोबर) घेतलेल्य पत्रकार परिषदेत केला आहे. बहिण भावाच्या नात्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांनी कुणी हे विष पेरण्याचा प्रयत्न केला त्याला जनता न्याय देईल, असे म्हणत मुंडे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #BJP #NCP #ParliAssembly

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © Jeevan Marathi Videos | जीवन मराठी व्हिडीओ | Distributed by Blogger Templates | Designed by OddThemes