पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या वादात अजित पवारांची उडी! काय म्हणाले? Ajit Pawar on Pankaja Munde

पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या वादात अजित पवारांची उडी! काय म्हणाले? Ajit Pawar on Pankaja Munde


पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या वादात अजित पवारांची उडी! काय म्हणाले? Ajit Pawar on Pankaja Munde #AjitPawar #DhananjayMunde #ViralMarathi

२ टिप्पण्या :

  1. आपण पाहिलं तर 5 वर्षांच्या विरोधीपक्षनेते पदाच्या कारकिर्दीत एकदाही त्यांच्या वाणीतून चुकीचा शब्द कोणाही नेत्याबद्दल उद्गारला गेला नाही...ते धनंजय मुंढे आपल्या बहिणीबद्दल असं बोलूच शकत नाहीत.
    अगदी वैचरिक पातळीवर बोलणार हा नेता आहे

    उत्तर द्याहटवा
  2. धनंजय मुंडे सारखा सुसंस्कृत माणूस अस बोलुच शकत नाही हा फक्त पराजय समोर दिसू लागला म्हणून हा पब्लिसिटी स्टंट आहे आणी 5 वर्षे आम्ही बघतो विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांनी कधी पातळी सोडली नाही ते आपल्या बहिणी विषयी अस कस बोलतिल

    उत्तर द्याहटवा

Copyright © Jeevan Marathi Videos | जीवन मराठी व्हिडीओ | Distributed by Blogger Templates | Designed by OddThemes