परळीतून 'या' मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, EXIT POLLचा निकाल! Parali Vidhansabha Exit Poll #Vidhansabha2019 #ExitPoll #ViralMarathi
आज मतदान पार पडल्यानंतर
अनेक संस्थानी केलेल्या मतदानोत्तर चाचणीत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलनुसार धनंजय मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पंकजा मुंडेंचा पराभव होणार आहे. बघुयात
परळी मतदारसंघ सगळ्यात जास्त गाजला तो मुंडे भाऊ-बहिणींमध्ये. दोघांमध्येही कठोर टक्कर पाहायला मिळते. पण अशात पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Home politics परळीतून ;या; मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, EXIT POLLचा निकाल! Parali Vidhansabha Exit Poll 2019
परळीतून ;या; मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, EXIT POLLचा निकाल! Parali Vidhansabha Exit Poll 2019
By जीवन मराठी वेब टीम ऑक्टोबर २१, २०१९ 0
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
टिप्पणी पोस्ट करा