गव्हाच्या पिठाची चकली | भाजणी बनवण्यासाठी वेळ नसेल तर बनवा ही झटपट गव्हाची चकली | Gavhachi chakali

गव्हाच्या पिठाची चकली | भाजणी बनवण्यासाठी वेळ नसेल तर बनवा ही झटपट गव्हाची चकली | Gavhachi chakali

अतिशय खुसखुशीत आणि खमंग गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 1 कप गव्हाचे पीठ 1 चमचा लाल तिखट 1/4 चमचा हळद 3 चमचे तीळ 1 चमचा धणे जिरे पावडर मीठ चवीनुसार 1 चमचा ओवा तेल तळण्यासाठी

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © Jeevan Marathi Videos | जीवन मराठी व्हिडीओ | Distributed by Blogger Templates | Designed by OddThemes