Maharashtra Assembly Polls | बोगस मतदारांवरुन बीडमध्ये संदीप आणि जयदत्त क्षीरसागर गटात राडा

Maharashtra Assembly Polls | बोगस मतदारांवरुन बीडमध्ये संदीप आणि जयदत्त क्षीरसागर गटात राडा


सामान्य नागरिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या वेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची तर काही ठिकाणी दोन गटात राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गटात बोगस मतदारांवरुन जुंपली.

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © Jeevan Marathi Videos | जीवन मराठी व्हिडीओ | Distributed by Blogger Templates | Designed by OddThemes