PLEASE SUPPORT MARATHI RAP
SHARE LIKE AND SUBSCRIBE
#TODFOD
#shambho
Artist - Shambho
Mix&master - Jazzy Nanu
Director - Pankaj Raul
Shot By - #PankajRaul
Edit - Pankaj Raul
poster Art - Ganesh gn
Art Director - Akshay Jadhav (AJS) & Praful Pawar
Special Thanks : NM ( Navin Mehrol)
Follow me
Instagram :- shambho_rap
Face book:- Shambho Rap
Queries and Concerts
Kindly contact - 8928663859
Gmail - umeshkhade550@gmail.com
तोड-फोड
ऐका हो ऐका खरं बोलल्यावर काटा टोचतो
काटा टोचल्यवर ही झोपलेला उठतो
खाली खिसा म...शेट्ट कोण विचारतो
कसं असं
शंभो!!!
आजची जवानी संपली गांज्याच्या पुडी साठी
काळ्या गोऱ्या पोरीपाठी...
एका टाईमाची नीट भेटतं नाही त्या नौकरी साठी
सारी अक्कल संपली दारू च्या बाटली पाठी
दे उधारी घे उधरीच्या चायच्या कटिंग साठी
जुहू चौपाटी सुरुवात भेटेल खोली मोकळी
या विचारात रांगलेत सोनू जणू प्रेमाच्या रंगात
भूक वासणे ची नसते प्रेमाच्या जगात
वेगळेच चित्र वेगळेच ते चरित्र
नेता नामक भाड्याचं नाही समजत सूत्र
खुलेआम लुटतात तेच एक मात्र
चांगल्याच्या देखाव्यात
सुरू भ्रष्टाचारी रात्र. सारी
लुटारूंची टोळी गोड भाष्णातली बोली
हेच बलात्कारी विकासाचे नीट बघा दिसेल बघा
कोणी किती भरलिया जोळ
हिम्मत करा थोडी घाला ना यांना गोळी
करू नको नाद घालू नको वाद सरळ तोडफोड तोडफोड तोडफोड तोडफोड×3
आई बाप उपाशी ज्याचे तोही मजेत चमडीत
वरून म्हणतो तोही देव माझ्या मनात
या शेमण्यांची गिंनती कशी करू सज्जनात
शब्दांचे मुत्रविसर्जन करतो त्याच्या कानात
पत्ते पिसत बसलेत आज चावडीत
अडकलेत दुसऱ्याच्या भानगडीत
दुसऱ्याच्या घरचे पाणी भरीत
काडाना वरात यांची घुसूनिया घरात
Aww
जो तो विचारतो दादा प्रेम म्हणजे काय असतं
आर शेट्ट अा ठेट्ट पुढं भेट वळन वाट
चढणार मईनतीचा घाट करून मान ताठ
विश्वास हाय मनात हिम्मत मनगटात
तू गुंतलास जिच्या नादात
तुझ्या आधी चार होते तिच्या सोबतीस
दोन अडकलेत आठवणीत दोन गांजले गंज्याच्या धुरात
तू तर पुरा भंडलास प्रेमाच्या जगात !
शंभो!!!
करू नको नाद घालू नको वाद सरळ तोडफोड तोडफोड तोडफोड तोडफोड×3
🙏🙏चुकीसाठी शमस्व🙏🙏
Music credits :
Song: Trust Issues (Interlude) Instrumental
बेसन लाडू कसे बनवायचे पहा खास दिवाळी करीता...— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 20, 2019
बेसन लाडू | Besan Ladoo by madhurasRecipe | Diwali Recipe
From Jeevan Marathi Videos
Take a look at this : https://t.co/ff5Dz2NRYe
जसं आता एमीवे बंटाई प्रसिद्ध झाला आहे तू त्या पेक्षाही जास्त प्रसिद्ध झाला पाहीजे.... आमचा सर्वांचा फुल सपोर्ट आहे भावा ��
उत्तर द्याहटवाभाऊ एक नंबर ना भो
उत्तर द्याहटवाआज पर्यंत ऐकलेले सर्वात भारी रॅप
भाऊ फक्त एक विनंती की गाणे बनविणे थांबवू नको